Mi ataparent 4 vela veshya strii kade condam ghalun sexkela ahe miajun kitivela sex karusakto…asane HIV hoto ka…..
1 उत्तर
एच.आय.व्ही सह जगणा-या व्यक्तीसोबत निरोधचा वापर करून सेक्स केल्याने एच.आय.व्ही होण्याचा धोका कमी होतो, धोका पूर्णपणे टळेल असे नाही. कारण संभोग करताना बाकीच्या ब-याच गोष्टी होत असतात. संसर्ग होण्याची शक्यता असू शकते.
अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/hiv_aids/ या लिंकला भेट द्या.
आपले उत्तर प्रविष्ट करा