प्रश्नोत्तरेजर वीर्य योनीमार्फत आत गेले नाही तर दिवस जातील का?
1 उत्तर

दिवस जाण्यासाठी वीर्याचा एक थेंबही पुरेसा असतो. स्त्रीच्या पाळी चक्रातले काही दिवस असे असतात जेव्हा स्त्री बीज अंडकोषातून बाहेर येऊन बीजवाहिनीत आलेले असते. या काळात योनीला थोड्या वीर्याचा स्पर्श झाला तरी गर्भ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीर्य आत गेलेच नाही अशी खात्री देता येत नाही.
वीर्य आत जाण्याची भीती मनात बाळगण्यापेक्षा कंडोम वापरणं जास्त सोपं आहे. शिकून घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 20 =