सर्वप्रथम तुमचे एका गोष्टीवर तुमचे लक्ष वेधावेसे वाटते. स्त्री पुरुष यांच्या मिलनाला किंवा लैंगिक दृष्ट्या एकत्र येण्याला सेक्स, संभोग, लैंगिक संबंध किंवा शरीर संबंध असे शब्द तर स्त्रीच्या लैंगिक अवयवाला ’योनी’ आणि पुरुषांच्या लैंगिक अवयवांना ‘लिंग आणि वृषण’ असे अधिक योग्य आणि सोपे, सुटसुटीत शब्द उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा शिव्यांमध्ये किंवा हीन अर्थी वापर सहसा केला जात नाही. आता वळूयात तुमच्या प्रश्नाकडे. सेक्स, संभोग,लैंगिक संबंध किंवा शरीर संबंध ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. आणि ती दोघांच्या संमतीनं होणं आवश्यक आहे. पुढील लिंकवर क्लिक करुन सेक्स म्हणजे काय? हा लेख आवर्जून वाचा. तसेच ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शनही वाचा.
https://letstalksexuality.com/what-is-sex/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा