प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsउन्हाळा असताना सेक्स केल्यावर लघविला खुप जळजळ होते…..असे होवू नये यासाठी के उपाय करावा
1 उत्तर

हा नेहमी होणारा आजार आहे. याला उन्हाळी लागणे असं म्हणतात. योनीमार्गामध्ये आग होणे, अंगावरून खूप जास्त प्रमाणात स्राव जाणे, खाज आणि संबंधांच्या वेळी जळजळ अशी याची मुख्य लक्षणं आहेत. हा आजार उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यावर बळावतो आणि त्यामुळे संबंध करताना अगदी नकोशी भावना मनात येते. 
हा नेहमी उद्भवणारा आजार आहे. यासाठी काही साधे घरगुती उपाय करता येतात. 

  • तांदूळ धुतलेलं पाणी घ्या आणि त्याने योनीमार्ग धुऊन काढा. असं किमान 4-5 दिवस करा. 
  • रात्री पाण्यामध्ये एक चमचा धने भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या. यानेही शरीराची धग कमी व्हायला मदत होते. 

अधिक माहितीसाठी वाचा – https://letstalksexuality.com/vaginal-infections/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 18 =