1 उत्तर
एकत्र कुटुंब व त्यात जागेची कमतरता असेल तर सुरक्षित व comfortable र्लैंगिक संबंध होणे कठीण होऊन बसते हे मान्यच आहे. यावर उपाय हा तुम्ही दोघेही मिळून शोधू शकता. त्यासाठी सुरक्षित जागा शोधणे वा तशी परिस्थिती तयार करणे असे उपाय असू शकतात. म्हणजे अशी वेळ शोधणे जेव्हा घरात माणसे कमी असतात किंवा घराबाहेर सुरक्षित अशी जागा शोधणे इ. तसेच जर शक्य असेल तर बाहेरगावी काही दिवसांसाठी जाऊन येणे फायद्याचे ठरू शकेल.
आपले उत्तर प्रविष्ट करा