प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएखादा पुरुष स्त्रीसोबत जास्तीत जास्त किती टप्यात सेक्स करु शकतो?

1 उत्तर

म्हणजे काय? आपला प्रश्न समाजला नाही. लैंगिक संबंधांमध्ये कमीत कमी किंवा जास्तीत जास्त असे सहसा काही नसते मित्रा. स्वतःच्या आणि आपल्या जोडीदाराच्या म्हणजेच एकमेकांच्या आनंदासाठी, समाधानासाठी ‘त्या क्षणी तिथे असणे’ मात्र गरजेचे आहे. पुरुष स्त्री सोबत सेक्स करून काही उपयोग नाही. पुरुषाने आणि स्त्रीने किंवा कोणीही कुणासोबतही सेक्स करण्या ऐवजी दोघांनी किंवा अनेकांनी एकमेकांसोबत असून सेक्स केला तर काय मज्जा येईल.. ना?

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 5 =