प्रश्नोत्तरेगर्ल: गर्लफ्रेंड चे स्तन दाबावे की नको

गर्लफ्रेंड चे स्तन दाबावे की नको

1 उत्तर
Answer for गर्ल answered 7 years ago

तुमच्या गर्लफ्रेंडची याला संमती असेल, तिची इच्छा असेल, तुम्हाला आणि तिला यातून आनंद मिळत असेल तर त्यात काहीच गैर नाही. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती, भावनिक दबाव (इमोशनल ब्लॅकमेल) मात्र नको.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 11 =