प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर एखादी स्त्री h i v +असेल आणि त्या स्त्रीला किस केलं आणि तिच्या लाळीद्वारे लगाण होऊ शकते का?
1 उत्तर

नाही. फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने एचआयव्ही होत नाही. एच आय व्ही असणाऱ्या स्त्रीला किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा. 

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 13 =