प्रश्नोत्तरेदिवसा तुन चार वेळा हस्तमैथुन केल्यावर लिंग का दुखते? विर्य कमी झाल्यामुळे का? विर्य दिवसाला शरीरात कमी तयार होते का?

1 उत्तर

स्वाभाविक आहे. लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढल्यामुळे लिंगाला ताठरता येते. हस्तमैथुन करून झाल्यानंतर हा रक्तप्रवाह शिथिल होतो आणि लिंग परत मूळ आकारात येते. पण हीच क्रिया दिवसातून अनेक वेळा केल्यामुळे लिंगाचे स्नायू दुखू शकतात कारण त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. तुम्ही ऑफिसात सतत तीन पाळ्या केल्या तर तुम्ही बॉस वर रागवणार की नाही.. दिवसाला एका विशिष्ट प्रमाणात वीर्य तयार होत असते. ते तेवढेच होणार. तो काही वडापावचा गाडा नाही आपली ऑर्डर पुरवायला. चेष्टा केली, माफ करा. काळजी घ्या..

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 16 =