प्रश्नोत्तरेपत्नी ची इच्छा पूर्ण होत नहीं

1 उत्तर

कृपया आपला प्रश्न अधिक स्पष्टपणे विचारा. तुमचे वीर्यस्खलन लवकर होते का? की लिंगात पुरेशी ताठरता येत नाही? जोडीदाराला लैंगिक समाधान मिळवून देण्याचा एकमेव मार्ग लिंग-योनी संपर्क एवढाच नसतो. अनेक मार्ग आहेत ज्यात पुरुष आपल्या स्त्री जोडीदाराला लैंगिक आनंदाची प्राप्ती करून देऊ शकतो. हस्तमैथुन, मुखमैथुन हे त्यातील काही मार्ग. योनिप्रवेशी लैंगिक संबंध म्हणजेच आदर्श संबंध या विचारातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आपल्या जोडीदाराशी बोला, संवाद प्रस्थापित करा, त्यांना कशातून आनंद मिळतो हे त्यांनाच विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 6 =