प्रश्नोत्तरेCategory: Private Questionपायावरील केस कायमचे कसे घालवायचे

पायावरील केस कायमचे कसे घालवायचे

1 उत्तर

खरंतर पायावर केस असतील त्याचा आरोग्यावर किंवा जगण्यावर फार काही परिणाम होत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. तरीही तुम्हाला केस काढायचे असतील तर काहीजण hair removal cream वापरतात. कायमचे केस घालवता येतील का यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय करू नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 18 =