1 उत्तर
रात्री मुत्राशयात मुत्र जमा होते आणि पुरस्थ ग्रंथी व वीर्यकोश यांवर दाब वाढतो. त्या बरोबरच जननेन्द्रियाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहात वाढ होते. त्यामुळे लिंगात ताठरता येते. यात काहीच गैर नाही. ही क्रिया स्वाभाविक आहे. कधी कधी गाढ झोपेत असताना कामोत्तेजक स्वप्न पडतात. त्यामुळेही लिंगात उतेजना येऊ शकते.
आपले उत्तर प्रविष्ट करा