प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रत्येक मुलीकडे तेच असते तरी पण बायकोपेक्षा मेव्हणी का सुंदर वाटते सेक्स करा वाटतो असे का?

1 उत्तर

प्रत्येक मुलीकडे तेच असते म्हणजे तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? स्त्रिच्या लैंगिक अवयावांवरून कोणत्याही प्रकारच्या कल्पना करणे चुकीचे आहे. प्रत्येक स्त्रीकडे लैंगिक दृष्टीकोनातून पाहत असाल तर ते थांबवा. बायकोपेक्षा मेव्हणी का सुंदर वाटते याचे कारण तुम्हालाच माहिती असणार.

एखादया व्यक्तीने कोणाबरोबर, कधी लैंगिक संबंध ठेवायचे आहेत हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे. महत्वाची बाब…सेक्स साठी किंवा कोणत्याही लैंगिक कृतीसाठी समोरील व्यक्तीची इच्छा आणि संमती आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 14 =