पुरुषाचा संभोग साधारणपणे ४ ते ५ मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ वेगवेगळा असू शकतो. सातत्याने खूपच कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर त्याला शीघ्रपतन असे म्हणतात. ही बहुतांश पुरुषांना जाणवणारी समस्या आहे. या समस्येमुळे यामुळे भीती, नैराश्य आणि ताण-तणाव जाणवू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य उपाय केले तर ही समस्या दूर होऊ शकते.
शीघ्रपतन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/premature-ejaculation/.
स्टार्ट-स्टॉप पध्दतीबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.