1 उत्तर
मासिक पाळीची चक्र प्रवास, ताण तणाव किंवा औषधोपचारांमुळं मागे पुढे होऊ शकतं यात चिंता करण्याचं कारण नाही. पाळीच्या सुरुवातीच्या किंवा बंद होण्याच्या काळात(रजोनिवृत्ती) असं होवू शकतं. जर तुम्हाला पाळी काळात जास्त अंगावरुन जास्त असेल किंवा नेहमीपेक्षा काही वेगवेगळं आढळलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा चिंता करण्याचं फारसं कारण नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा