प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाज्या बायकोच्या स्तनाची साइज़ वाडतेय

माज लग्न अजुन जालेल नाही

पन होणार्या बायकोशि लैंगीक संबंध ठेवल्यामुले तिच्या स्तानाची साइज़ वाड़तेय

तर ति साइज़ कमी कशीकरावी

आणि गुद्दावारची सुद्धा साइज़ कमी कशी करावी.

1 उत्तर

साईझ कमी करण्याची किंवा वाढविण्याची काहीच आवश्यकता नाही. खरंतर सेक्स आणि स्तनांचा आकार वाढणं किंवा गुदावरील त्वचा वाढणं याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. स्तनांच्या आकारामध्ये आणि शरीरामध्ये वयानुसार काही बदल होत असतात त्यातीलच हा एक असावा. वेगळे काही करण्याची गरज नाही. योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती निरोगी आयुष्यासाठी सगळ्यांनाच उपयोगी ठरते. वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.

लैंगिक संबंध ठेवत असताना मात्र परस्पर संमती, विश्वास, आदर, दोघांचा आनंद आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा वापर आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 20 =