प्रश्नोत्तरेमाझा भाऊ Army मध्ये आहे आम्ही घरातील सर्व एकत्र झोपतो माझी 27 वर्षांची वहिणी मी झोपल्यावर माझ्या लिंगावर हात ठेवते त्याला कुरवाळते त्यामुळे माझे लिंग ताटते काय करु माझे वय 22 आहे

1 उत्तर

दोन व्यक्तींनी त्यांच्या नात्याबद्दल काय निर्णय घ्यावा ह्यात तिसरया व्यक्तीने काही म्हणणे खूप अवघड आहे. असे नाते गैर आहे, वाईट आहे, चुकीचे आहे अथवा चांगले आहे असे काहीही मत कोणी देऊ शकत नाही.

त्यात तुम्ही दोघेही मोठे, सज्ञान आहात. मी एवढच म्हणेन की तुम्हला ते आवडत नसेल, भीती वाटत असेल, तुमच्यावर जबरदस्ती होत असेल तर तसे तुमच्या वाहिनीला स्पष्ट सांगा. स्पष्ट नकार द्या. घरातील मोठ्या व्यक्तींकडे तक्रार करण्याची कल्पना त्यांना द्या. वेळ प्रसंगी कुटुंबियांची, जवळच्या मित्राची मदत घ्या. स्पष्ट मेसेज द्या. आणि जर तुमची त्याला संमती असेल तर मात्र ह्या नात्याची पूर्ण जबाबदारी घ्या. त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

लक्षात ठेवा तुमच्या दोघांच्या निर्णयाचा परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आणि तुमच्या भावी आयुष्यावर होऊ शकतो. तेंव्हा वेळ घ्या, विचार करा आणि निर्णय घ्या..

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 2 =