प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी जोडीदार transgender ahe amche prem aheamhi 4 year pasun reletion mdhe ahe,ani amhi लग्नाचा निर्णय घेतला आहे.माझाजोडीदार चे म्हणणे आहे की तिला लिंगबदल करून घ्यावयाचे आहे कारण आम्ही सेक्स करताना तिचे लिंग ताठ राहत नाहीीम्हणून माझा जोडीदार ने विचार पूर्वक निर्णय घेतला की लग्न अगोदरअगोदर स्वतःचे लिंग बदल करून घ्यायचे तर अशी कोणती प्रोसेस आहे लिंग बदल करण्यासाठी तिला जीवाला काही धोका उद्भवणार नाही आणि कोणती हॉस्पिटल आणि खरच किती येईल ?

1 उत्तर

लिंग बदल शस्त्रक्रिया ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया असून, ती निवडण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याचा खर्च कमीत कमी दोन ते सात लाखापर्यंत जाऊ शकतो. सर्वप्रथम एका कुशल सर्जनबरोबर वा एन्डोक्रिनॉलॉजिस्ट बरोबर लिंगबदल शस्त्रक्रियेच्या वैदयकीय पैलूंवर चर्चा केली जाते. लिंगबदलाचे टप्पे कोणकोणते असतात. कोणते पर्याय उपलब्ध आहेत? शस्त्रक्रिया/संप्रेरक थेरपीच्या मर्यादा, दुष्परिणाम काय आहेत हे क्लायंटला समजावलं जातं.खर्चाचे अंदाजपत्रक बनवलं जातं. या शस्त्रक्रियेबाबत अधिक माहिती करिता खालील लिंकला भेट द्या.

https://letstalksexuality.com/sex-reassignment-surgery-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 3 =