प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत. हे तिला माहित झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. मैत्रिणीने काय करावे?

1 उत्तर

तुमच्या मैत्रिणीला तिच्या पतीसोबत हे सगळं बोलावं लागेल. अर्थात हे इतकं सोपं नाही. पण नात्यामध्ये सुधारणा आणि बदल हवा असेल तर तुम्हाला जे काही वाटतं ते समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणं ही पहिली पायरी आहे. आवश्यकता वाटल्यास आणि शक्य असल्यास इतर कोणाची तरी किंवा एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 3 =