प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या मैत्रिणीच्या लग्नाला १५ वर्ष झाले त्यांना दोन मुलेही आहेत परंतु ती माझे जवळ नेहमी म्हणत असते की माझा नवरा माझेसोबत बरोबर बोलत नाही व आमचे शारीरिक सबंध सुध्दा चांगले नाहीत सर काही उपाय सांगा या समस्येवर

1 उत्तर

तुमच्या मैत्रिणीला तिच्या पतीसोबत हे सगळं बोलावं लागेल. अर्थात हे इतकं सोपं नाही. पण नात्यामध्ये सुधारणा आणि बदल हवा असेल तर तुम्हाला जे काही वाटतं ते समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणं ही पहिली पायरी आहे. आवश्यकता वाटल्यास आणि शक्य असल्यास इतर कोणाची तरी किंवा एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 0 =