प्रश्नोत्तरेमि खुप प्रश्न विचारले आहेत थोड्याच दिवसात म्हणजे नक्की कधी उतर देनार ते सांगा

1 उत्तर

तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. टीममधील सदस्य रेजेवर असल्याने गेल्या काही दिवसांत आम्ही उत्तरं देऊ शकलो नाही. येत्या दोन- चार दिवसांत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 16 =