1 उत्तर
तुम्ही लिखाण करता याबद्दल तुमचं अभिनंदन. परंतु तुम्हाला सागंण महत्वाचं आहे की ही वेबसाईट लैंगिकतेबद्दल सकारात्मक पैलूंवर चर्चा करणारी आणि माहिती देणारी वेबसाईट आहे. यावर लैंगिक भावना चाळवल्या जातील असं कोणतही साहित्य आम्ही प्रकाशित करीत नाही. त्यामुळं तुमचं लिखाण आम्ही प्रकाशित करु शकत नाही. जर तुम्ही लैंगिकतेच्या पैलूंवर आधारीत काही सकारात्मक लिखाण केले असेल तर तर आम्हाला नक्की पाठवा. आमची टीम त्यावर चर्चा करुन निर्णय घेईल. आमचा मेल आयडी वेबसाईटवर दिलेला आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा