प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी चुलत बहिनी बरोबर सेक्स केला तर

1 उत्तर

लैंगिक संबंध असुरक्षित असतील तर गर्भधारणा आणि लैंगिक रोगांची लागण होण्याची संभावना असते. चुलत बहिणी सोबत संबंध हे अनेक समाजात निषिद्ध मानले जातात. काही समजांमध्ये नाही. तुम्ही जर कायद्याने सज्ञान असाल तर निर्णय घ्यायला मोकळे आहात. जर तुम्ही किंवा कोणीही कायद्याने लहान असेल तर तो गुन्हा ठरतो. खाली काही लिंक देत आहोत. आपल्या प्रश्ना सारखे अनेक प्रश्न आम्हला येतात.त्यांची उत्तरं कृपया वाचा. https://letstalksexuality.com/question/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-army-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%98/

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 18 =