प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी दर 2 दिवसाला हस्तमैथुन करतो तर मला मुळव्याध होऊ शकतो का
1 उत्तर

हस्तमैथुन करण्याचा आणि मुळव्याध होण्याचा काहीही संबंध नाही. दोन्ही क्रिया स्वतंत्र अवयवांशी निगडीत आहेत. टेन्शन घेवू नका. मुळव्याधाच्या आजारासंदर्भात प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या. हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक कृती आहे. यातून लैंगिक उत्तेजनांचा आलेला ताण कमी करता येतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 15 =