प्रश्नोत्तरेमी मुलगा आहे मला फक्त एकदा माझ्यात लिंग घालायचे आहे पण माझ्या बरोबर सेक्स करणारा मी कसा हुडकू मी गे नाही मला तशा मुली आणि बायकाच आवडतात पण हे एकदाच करायचे आहे काय करु

1 उत्तर

तुम्हाला काय करावेसे वाटते हा तुमचा खाजगी मुद्दा आहे. त्यात काही गैरही नाही. पण ही वेबसाईट अशी काही सेवा पुरविणारे केंद्र नाही. इतर काही खरा प्रश्न असेल तर विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 6 =