प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलीला पाली यायला अजून वेळ आहे आणि संभोग केला तर गर्भावती होईल का
1 उत्तर

मासिक पाळीच्या चक्रामध्ये दोन महत्वाच्या क्रिया असतात. पहिली असते अंडोत्सर्जन. मासिक पाळी येण्याच्या आगोदर साधारण १२ ते १६ दिवस आधी अंडोत्सर्जन होत असतं. प्रत्येक स्त्रीनुसार हा काळ वेगवेगळा असतो. अंडोत्सर्जन झाल्यानंतर ते बीजवाहिनीमध्ये १२ ते २४ तास जिवंत राहू शकतं. या काळात पुरुषबीज येवून मिळालं तर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. अंडोत्सर्जनाची प्रक्रिया सहसा लक्षात येत नाही. त्यामुळं गर्भनिरोधके वापरणं हा सर्वात जास्त सुरक्षित मार्ग आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 18 =