प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमैत्रीणी बरोबर सेक्स करताना 1रात्रीला किती वेळा सेक्स करावा

1 उत्तर

(थोडी गमंत म्हणून) दोघांनाही जितका आवश्यक वाटतो तितका सेक्स करावा.

सेक्स ही मनाला आणि शरीराला आनंदा देणारी कृती आहे जर ती दोघांच्याही इच्छेने आणि संमंतीने होत असेल. शिवाय शरीराच्या आणि मेंदूच्याही काही मर्यादा आहेत. जसं सेक्स केल्यानंतर शारीरिक थकवा येवू शकतो. किंवा तुमचा मेंदू किती काळ सतत सेक्सबद्दल विचार करुन उत्तेजना निर्माण करेल. तेव्हा या गोष्टींचा विचार करता तुम्हा दोघांना आनंद मिळेल आणि तो कोणाच्याही इच्छे/संमंतीविरुध्द नसावा म्हणजे झालं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 1 =