1 उत्तर
ताबडतोब जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.
अंगावरून (योनीमार्गातून) जाणारे पाणी/ स्राव तसेच लिंगसांसर्गिक आजार याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/
आपले उत्तर प्रविष्ट करा