प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगाची लांबी किती असावी
1 उत्तर

लिंगाची लांबी किती असावी याचा कोणताही मापदंड नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार लिंगाची लांबी वेगवेगळी असू शकते. कमी लांबीमुळं संकोच तर जास्त लांबीमुळं कोणताही दुराभिमान बाळगण्याची गरज नाही. संभोगाचा आनंद मिळवण्यासाठी लिंगाची लांबी नाहीतर समजूतदारपणाची गरज असते. त्यामुळं लांबीची चिंता करण्याची गरज नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 12 =