शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणतणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/penis-erection/
लिंगाला ताठरता न येण्याची कारणे शोधून डॉक्टर वा सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला व मार्गदर्शन घेऊनच लगेच लग्न करावे कि नाही याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे.