प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिगांचा ताठरपणा कसा वाढविण्यासाठी उपाय सांगा

Erectile dysfunction हा आजार हस्तमैथुन अति प्रमाणात केल्याने होतो का ? यावर (erectile dysfunction) काय उपाय करता येईल?

1 उत्तर

नाही. हस्तमैथुन आणि लिंगातील ताठरता कमी होणे यांचा तसा काही संबंध नाही. लिंगातील ताठरता कमी होण्याला इतर अनेक शारीरिक आणि मानसिक कारणं असू शकतात. उदा. व्यसनाधीनता, रक्तदाबाचा त्रास, कोलेस्ट्रोल, लट्ठपणा, मधुमेह, र्हदयरोग, पर्किंसंस आजार, मानसिक तणाव, नातेसंबंधातील बेबनाव, नैराश्य किना इतर मानसिक आजार. नेमके कारण ओळखून डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. तेंव्हा त्यांचाच सल्ला घेणे अधिक चांगले.

खाली काही लिंक लिंक देत आहोत. त्य्वरील लेख वाचा तुम्हाला मदत होईल.

https://letstalksexuality.com/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-penis-erection/

https://letstalksexuality.com/question/sir-mala-lingat-tatharta-yet-nahi-kay-karu/

https://letstalksexuality.com/question/sir-mi-22y-cha-ahe-mi-78-y-ahstmaithon-karat-ahe-mi-2-vela-sex-karyla-gelo-pn-115min-lagych-viry-padath-ahe-tymule-atta-mala-llaj-vath-ahe-ithon-pudy-mala-broblem-hoil-yachi-bhite-vathe/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 4 =