प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवीर्य तपासण्याचा किती खर्च येतो पुरुष वीर्य
1 उत्तर

वीर्य तपासणीच्या खर्चाचा अंदाज सांगणं कठीण आहे. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटूनच बोलावं लागेल.

R.R.mansuri replied 8 years ago

Dr. Address

I सोच replied 8 years ago

तुम्हाला वीर्य का तपासायचे आहे? तुम्हाला कोणती समस्या आहे? यावर तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे जायचे ते अवलंबून असेल.
उदाहरणार्थ, जर मूल होत नाही असा प्रश्न असेल तर स्त्रीरोगतज्ञ सल्ला देतील. जर लिंग सांसर्गिक आजार असेल तर त्वचारोगतज्ज्ञाकडे जावे लागेल.
मूत्ररोगतज्ज्ञ देखील तपासणी सल्ला आणि उपचार करू शकतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 20 =