प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्रियांचे स्तन दाबल्यावर काय होते
1 उत्तर

स्त्रियांचे स्तन हे त्यांच्या शरीराचाच एक भाग आहेत. शरीराचा कोणताही अवयव जास्त दाबल्यावर दुखतोच. अगदी पुरुषांच्याही शरीराचा कोणताही भाग जास्त जोर देऊन दाबल्यानंतर दुखतो. अनेक पुरुषांच्या डोक्यात हा गैरसमज असतो की स्तन दाबल्यानंतर ते मोठे होतात किंवा स्त्रियांना जास्त आनंद मिळतो. संभोग करताना स्तनांना कुरवाळून लैंगिक सुख नक्कीच मिळू शकतं मात्र त्यांना जास्त जोर देऊन दाबल्यावर स्त्रियांना केवळ त्रासच होवू शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 5 =