सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)

बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार कोण करत? अत्याचार फक्त मुलींवरच होतात का?लहान मुलांवर अत्याचार का केले जातात? पिडोफेलिया म्हणजे काय? अत्याचारी व्यक्ती कोणी घरातील व्यक्ती असेल तर… लहान मुलांवर लैगिक अत्याचार होत आहेत हे कसं ओळखायचं? लहान मुलांना अत्याचार झाल्यावर कशाप्रकारच्या परिणामांना सामोरे जावं लागतं. या आपल्या मनात असणाऱ्या सर्व … Continue reading सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)