सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp शरीरसुख, लैगिक संबंध, सेक्स याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्यांविषयी गौरी आणि निहार गप्पा मारत असतात. आज परत एकदा त्यांच्यासोबत बिंदूमाधव खिरे आहे जो एका फार जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे. हस्तमैथुन – मास्टर्बेशन. या एका गोष्टीबद्दल किती काय काय समज असावेत… कुणी म्हणतं, हे पाप आहे तर कुणी म्हणतं आरोग्यासाठी हे … Continue reading सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात