स्त्री देहाविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात वेगवेगळ्या कल्पना आणि शंकाही असतात. नक्की मुलींचं शरीर कसं असतं, त्याची रचना कशी असते याबद्दल जाणून घेऊ या. गौरी आणि निहार त्यांच्या मनातल्या शंका विचारणार आहेत. डॉ. उज्ज्वल नेने यांना जरूर ऐका आणि तुमच्या मनातल्या इतर काही शंका असल्या तर त्याही जरूर विचारा.
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ९ : मुलींच्या शरीराविषयी जाणून घेऊ…
Categories:आपली शरीरेपॉडकास्टस्त्रीचे शरीर

No Responses