चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १

बधाई हो! काही दिवसांपूर्वी बधाई हो नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला, अन त्यानंतर चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत चर्चा सुरु झाल्या. लोकांची मते बरीच संमिश्र दिसत होती. याच विषयाबाबत आपल्या वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेष्ठ लैंगिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या संपूर्ण कामजीवन या पुस्तकातील या विषयावरील लिखाण वाचकांसाठी इथे देत आहोत. स्वयंपाकघरात आईने झोपायचे आणि बाल्कनीत … Continue reading चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १