लैंगिक कल, आवड, इच्छांचा विचार करताना त्यातील वैविध्य समजून घेणं आवश्यक आहे. समपथिक ट्रस्टचे संस्थापक आणि गेली अनेक वर्ष या विषयावर काम करणारे बिंदुमाधव खिरे यांच्यासोबतची ही पॉडकास्ट सिरीज नक्की ऐका. तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आणि हो, ऐकत राहा, ‘सेक्स आणि बरंच काही’…
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses