थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म

आपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर  व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. या लेखात लिंगबदल शस्त्रक्रिया  तसेच  पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना व स्त्रीचं पुरुषात रुपांतर करताना काय काय पर्याय असू शकतात  व शस्त्रक्रियेनंतर काय?  याबाबत माहिती या भागात घेणार आहोत. शस्त्रक्रिया :  एका कुशल सर्जनबरोबर व एन्डोक्रिनॉलॉजिस्टबरोबर लिंगबदल शस्त्रक्रियेच्या वैदयकीय पैलूंवर चर्चा केली जाते. लिंगबदलाचे टप्पे कोणकोणते असतात. कोणते … Continue reading थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म