लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १

“सेक्ससाठी रबराची बाहुली मिळते असं मी ऐकलं आहे, आपल्याकडे इथे ती मिळते का?’ किंवा ”कृत्रिम लिंग कुठे मिळेल?” अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात. लैंगिक सुख देणा-या खेळण्यांची (Sex Toys) आपल्या देशात (इतर देशांसारखीच) खूप मागणी आहे. अशा उपकरणांची गरजही आहे. अनेकांनी वयाची पंचविशी ओलांडली तरी लैंगिक अनुभव घेतलेला नसतो. संभोग करायची तीव्र इच्छा … Continue reading लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १