लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २

लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना काय पाहावं, कुठले चांगले बॅंड आहेत, अन वापरताना काय काळजी घ्यावी इत्यादी बाबत माहिती घेणार आहोत. महत्वाचे म्हणजे लैंगिक उपकरणे व भारतीय कायदा … Continue reading लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २