अश्लील मेसेजेस पाठवले गेल्यास काय करावंं?

“तुमचे मित्र, कुटुंब आणि इतर सर्वांशी ऑनलाइन जोडले जाणे छान असू शकते!” परंतु तुम्ही जे काही ऑनलाईन करता ते खाजगी राहत नाही. अगदी ईमेल, मेसेज आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोनवर वापरत असलेले ॲप्स देखील. मात्र आपण किती प्रमाणात आणि कायकाय मित्रांसोबत आणि आपल्या नेटवर्क मध्ये शेअर करायचे यावर तुमचे नियंत्रण असू शकते. तुम्हाला सोशल मीडिया आणि इंटरनेट सुरक्षितपणे कसे वापरायचे हे माहीत असेल तर काळजी करण्याचं कारण नाही.

 #Sexting, #abuse, #SexualHarassment, #PrayasAmazeMarathi

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap