लैंगिक अधिकार

लैंगिक अधिकार लैंगिक संबंध आणि नाती, लैंगिक अभिव्यक्ती, निवड अशा सर्व बाबी लैंगिकतेशी संबंधित आहेत. आता काही प्रश्न पाहू या. – आपले कुणाशी लैंगिक संबंध आले तर ते आपल्या मर्जीने झाले का जबरदस्तीने? – आपल्या जोडीदाराचं आपल्याशी असलेलं लैंगिक वर्तन सुखद आहे का हिंसक? – मला इतक्यात लग्न करायचं नाही. पण घरचे लोक माझं काहीच … Continue reading लैंगिक अधिकार