लैंगिक संबंध व ‘ति’चंं सुख अन् आनंद !

       ‘मुलींना सेक्स करताना सगळ्यात जास्त काय करावे ज्याने त्यांना जास्त आंनद होईल?’ हा आपल्या वेबसाईट वर अनेकदा विचारला जाणारा व सगळ्यात जास्त वाचला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत माहिती देणारा हा सविस्तर लेख वाचकांसाठी देत आहोत. ज्यामधे काय टाळलं पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी, युक्त्या आहेत ज्यामुळे लैंगिक संबंध अधिक आनंददायी आणि … Continue reading लैंगिक संबंध व ‘ति’चंं सुख अन् आनंद !