कालिदास : कुमारसंभव (पूर्वार्ध) – लैंगिकता व संस्कृती ११

  भाग दुसरा – कालिदास : कुमारसंभव शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. या कथावस्तूची भुरळ कालिदासाला पडण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न साहजिक आहे. शतपथ ब्राह्मण, एकाहून अधिक पुराणे आणि रामायण-महाभारत या सर्वांमध्ये या कथानकाचा उल्लेख आलेला आहे. या कथानकाला एक विलक्षण पार्श्वभूमी आहे. दक्ष आणि प्रसूती यांची कन्या सती, … Continue reading कालिदास : कुमारसंभव (पूर्वार्ध) – लैंगिकता व संस्कृती ११