कालिदास : कुमारसंभव (उत्तरार्ध) – लैंगिकता व संस्कृती १२

  शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. मागील भाग  लैंगिकता व संस्कृती ११ – कालिदास : कुमारसंभव या पूर्वार्धात आपण कुमारसंभवची अर्धी कथा पाहिली आहे. या उत्तरार्धात पुढील कथा पाहुयात….. कालिदासाच्या लेखी काम हा कामदेव आहे, कारण मानवनिर्मितीची स्त्रीपुरुषसमागम ही मूळ प्रेरणा तो देतो.  तिला पोषक असा देहसौंदर्य व सृष्टिसौंदर्याचा आविष्कार तो करवितो. हे … Continue reading कालिदास : कुमारसंभव (उत्तरार्ध) – लैंगिकता व संस्कृती १२