‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाच्या निमित्ताने_निहार सप्रे 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आर एस प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटामध्ये एका लैंगिक प्रश्नाभोवतीच्या सर्व मुद्द्यांना मनोरंजनात्मक पद्धतीनं हात घातलाय. ‘शुभ मंगल सावधान’ ही गोष्ट आहे मुदित (आयुष्यमान खुराना) आणि सुगंधा (भूमी पेडणेकर) यांच्या लग्नाची आणि एका अशा लैंगिक प्रश्नाची जो खरंतर लग्न तोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. पण या चित्रपटात मात्र ‘तो’ प्रश्न या … Continue reading ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाच्या निमित्ताने_निहार सप्रे