लिंगाबाबत बोलू काही …

असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom.

वेगवेगळ्या ठिकाणांहून वा व्यक्तींकडून मिळणा-या माहितीच्या आधारे, ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो.

लिंगाबाबतही खूप सारे गैरसमज समाजात आहेत. या गैरसमजातुन अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर वारंवार विचारले गेले आहेत. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन वेबसाईटच्या वाचकांसाठी ही माहिती नव्याने देत आहोत.

व्हिडिओ कसा वाटला? काही सूचना, प्रश्न वा प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना  ज़रुर शेअर करा.

 नियमित अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनेलला like करा, subscribe करा .

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

9 Responses

 1. Rohan Varde says:

  Nice video

 2. Omkar dubal says:

  स्वप्नदोष होतो 2 दिवसाआड। आणि हस्तमैथुन करताना लगेच गळत

 3. apil yadav says:

  sir/mam me 18 year cha aahe mala magil 5 year pasun hastmaithun che savai aahe sarke hastmaithun karave vaty pan mala hatmaithun sodayache aahe. sir/mam maze vajan khuup kami aahe mala vajan vadyache aahe pan me kitihi yavam kela kitihi jevan kele tari maze vajan vadat nahi pan maze body che hade distat please mala yavar changla upay sanga ki mala vajan kase vadel me kay kay kele pahijy please please sir /mam mala ya var lavkar sangaa mala yavar ekade aushad sangat a ka garich vajan vadel

 4. Ravi says:

  कंडोम लावताना forskin मागे घेण खरंच गरजेचं असतं का ? Forskin मागे येण्यासाठी ऑपरेशन शिवाय मार्ग आहेत का?

  • सुरुवातीला ही त्वचा मागे जाताना त्रास होऊ शकतो. सवयीने नंतर हा त्रास कमी होतो. कंडोम लावताना ही त्वचा मागे घेणे फायद्याचे असते. (असं होईलच असं नाही) पण संबंधांच्या वेळी कंडोम फाटण्याची शक्यता वाढते. कारण संबंधांच्या वेळी शिश्न मुंडावरील त्वचा आपोआप मागे जाते. अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा https://letstalksexuality.com/use-of-men-condom/

   जर ती मागे जात नसेल वा खूपच त्रास होत असल्यास त्याबाबत डॉक्टरांची मदत घेऊ शकता. (ऑप्रेशन हा एक मार्ग आहे. अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा. https://letstalksexuality.com/male-circumcision/). डॉक्टरच पाहणी करुन नक्की काय करता येईल हे सांगू शकतील.

 5. pravin namdev kamble says:

  चांगली माहिती आवडली मला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap