सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज

सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज कौमार्य आपल्याकडे लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे यावर फार मोठा भर दिला जातो. एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकदाही लैंगिक संबंध ठेवले नसतील तर तिचं किंवा त्याचं कौमार्य अबाधित आहे असं मानलं जातं. मुलींच्या बाबतीत कौमार्याची अजून एक व्याख्या आहे. मुलींच्या योनिमार्गात एक पडदा असतो. त्यामध्येही व्यक्ति-व्यक्तिंमध्ये वेगवेगळे प्रकार आढळत असून तो  … Continue reading सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज