‘चि. व चि. सौ. का.’च्या निमित्ताने- सचिन, निशा
‘चि. व चि. सौ. का’ या चित्रपटाची सुरवातच खरं तर गमतीशीर आणि विचार करायला लावणारी आहे. रजिस्टर ऑफिसमध्ये एकमेकांशी एकदम गुडी-गुडी बोलणारं जोडपं म्हणजेच सत्याचा 'मित्र' आणि सावीची 'मैत्रीण' लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशीच एकमेकांशी कडाक्याने…